Holi 2022 : कोल्हापूरातील 'हे' कुटुंब बनवतात पानं-फुलांपासून रंग, पाहा VIDEO - कोल्हापूर होळी रंग बातमी
कोल्हापूर - पानं-फुलांपासून आपण कधी रंगपंचमीसाठी रंग बनविलेले पाहिले आहे? नसेल तर ही बातमी नक्की पाहा. कोल्हापूरातील एक कुटुंब गेल्या 13 ते 14 वर्षांपासून निसर्गात मिळणाऱ्या अनेक पाना फुलांपासून विविध रंग बनविण्याचे काम करत आहे. कोण आहेत ज्यांनी ही किमया साधली आहे आणि कसा सुरू झाला त्यांचा हा प्रवास जाणून घ्या
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST