महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Happy Holi 2022 : रंगात न्हाऊन निघाव फक्त रंगाचा बेरंग नको; ऐका ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट - होळी खेळतानाचे नियम

By

Published : Mar 18, 2022, 7:25 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

पुणे - होळी म्हणजे रंगांची उधळण. मात्र, यामुळे पर्यावरणासह आरोग्यालाही धोका निर्माण होण्याचा संभव असतो. (Happy Holi 2022) म्हणून रंग उधला, रंग खेळा पण या गोष्टी करताना काही गोष्टी पाळायला हव्यात. (Holi Festival 2022) त्यामध्ये त्वचा, डोळे, केस यासह पर्यावरणालाही धोका होणार नाही याचीही काळजी घ्यायाला हवी. एकंदरीतच काय तर सर्वांनी रंगात न्हाऊन निघाव फक्त रंगाचा बेरंग नको..... ईटीव्ही भारत'च्या सर्व श्रोत्यांना होळीच्या शुभेच्छा !...
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details