Dr. Pramod Sawant : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोण? - special report on dr pramod sawant
हैदराबाद - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Goa Cm Dr. Pramod Sawant ) हे सांकेलीम मतदार संघातून नशिब अजमावत आहेत. ( Pramod Sawant Sankelim Constituency ) सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी पांडुरंग आणि पद्मिनी सावंत यांच्या पोटी झाला. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त झाली. प्रमोद सावंत यांची नंतर विधानसभेने निवड केली आणि नंतर त्यांनी 19 मार्च 2019 रोजी गोव्याचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाहा, ईटीव्ही भारतने त्यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत घेतलेला विशेष आढावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST