Goa Elections Explainer : गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा लेखा-जोखा; पाहा, विशेष रिपोर्ट... - किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत?
गोवा विधानसभा निवडणुकीतील ( Goa Assembly Elections 2022 ) मतदानाला काही तास शिल्लक राहिले आहे. प्रत्येक पक्षाने गोव्याकडे लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. सध्या प्रचारतोफा थंडावल्या असून सोशल मिडियाच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत एकूण किती मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत? राज्यात किती मतदान केंद्र आहेत, याचाच आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट...
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST