कभी अलविदा ना कहना... 'डिस्को' भारतीय संगीतात रुढ करणाऱ्या बप्पी लहरींना 'ईटीव्ही भारत'ची आदरांजली - alvida bappi da etv bharat
हैदराबाद - ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं बुधवारी निधन झालं. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. डिस्को संगीत प्रकार भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये रुढ करणाऱ्या बप्पी दांना ईटीव्ही भारतची श्रद्धांजली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST