महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

समाजातील ढोंगीपणावर उर्फी जावेदने व्हिडिओ शेअर करत दिली प्रतिक्रिया - video questioning hypocrisy in society

By

Published : Dec 23, 2022, 5:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदने समाजातील ढोंगीपणाबद्दल खुलासा केला आहे. बिग बॉस OTT फेम अभिनेत्रीने तिला बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुरुषापेक्षा दुबईमध्ये तिला ताब्यात घेण्यात आले यातच लोकांना अधिक रस होता. यावर तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर उर्फी म्हणाली की, दोन्ही बातम्या एकाच वेळी ट्रेंड करत असल्या तरी, तिला धमकी देणाऱ्या माणसामध्ये लोकांना कमी रस होता. परंतु दुबई पोलिसांनी तिला तुरुंगात ठेवावे अशी त्यांची इच्छा होती. अभिनेत्रीने असेही म्हटले आहे की ती नकारात्मकतेला अजिबात घाबरत नाही आणि ती तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगत राहील.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details