महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हजारो स्थलांतरित पक्षी पोहोचले, पहा व्हिडिओ - काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हजारो स्थलांतरित पक्षी

By

Published : Oct 27, 2022, 2:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

गुवाहाटी आसाममधील काझीरंगा Kaziranga National Park राष्ट्रीय उद्यानात यंदा हजारो स्थलांतरित पक्षी पोहोचले आहेत. मोठ्या संख्येने पक्षी Assam migratory birds विहार करत असल्याचे दिसून आले. येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी Kaziranga National Park, तळ ठोकून आहेत. पक्षीप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी आहे. पक्षी उडण्याची आणि जलक्रीडा करण्याची अनोखी शैली तुम्हाला पाहायला मिळते. काझीरंगा migratory birds came here, राष्ट्रीय उद्यानाचे संशोधन अधिकारी रवींद्र शर्मा म्हणाले की, स्थलांतरित पक्षी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येथे आले होते. पण, यंदा अनेक जातीचे पक्षी येऊ लागले Thousands of migratory birds arrive आहेत. राष्ट्रीय उद्यानातील बुरापहार, बागोरी आणि आगरटोली भागात हे स्थलांतरित पक्षी आपण पाहिले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details