रणवीरने तमन्नाकडे केली संरक्षणाची मागणी, पाहा तिचे उत्तर - Ranveer Singh asks Babli Bouncer
रणवीर सिंग आणि तमन्ना भाटिया यांनी अलीकडेच एका जाहिरातीसाठी एकत्र काम केले होते. दोघांच्या चांगले संबंध असल्याचे दिसते. शुक्रवारी तमन्ना भाटिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले, त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तमन्ना, रणवीर आणि तिच्या आगामी बबली बाउन्सर चित्रपटाचा दिग्दर्शक मधुर भांडारकरसोबत दिसत आहे. दिलदार स्वभाव असलेला उत्साही रणवीर बबली बाऊन्सरला विनोदी पद्धतीने शुभेच्छा देताना दिसत आहे. वरील व्हिडिओमध्ये त्यांची धमाल पहा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST