पूनम पांडेच्या ड्रेसवर खिळल्या उपस्थितांच्या नजरा - पाहा व्हिडिओ - रेड कार्पेटवर पूनम पांडे
अभिनेत्री पूनम पांडेने नुकतेच एका अवॉर्ड सोहळ्यात एक सुंदर अलंकृत गाऊन घालून हजेरी लावली होती. अभिनेत्री डिझायनर साईशा शिंदेच्या निर्मितीमधील ड्रेसह रेड कार्पेटवर चालताना खूप सुंदर दिसत होती. कंगना रणौतने होस्ट केलेल्या लॉक अप या कॅप्टिव्ह रिअॅलिटी शोमध्ये साईशा आणि पूनम सह-स्पर्धक होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST