माँ दुर्गाच्या भक्तीत तल्लीन झाले बॉलिवूड सेलेब्स - devotion of Maa Durga
मुंबई - दुर्गा महाष्टमीच्या निमित्ताने मुंबईत बॉलीवूड सेलेब्स माँ दुर्गाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसले. राणी मुखर्जी, काजोल, रणबीर कपूर, मौनी रॉय, शरबानी मुखर्जी, अयान मुखर्जी आणि जया बच्चन यांसारख्या दिग्गजांसह जुहू येथील दुर्गा पंडालमध्ये अनेक बॉलीवूड सेलेब्स जमले होते. यादरम्यान सर्वांमध्ये सुंदर बाँडिंग पाहायला मिळाले. घटनास्थळावरून जया बच्चन आणि काजोलचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांचे दुर्गा दर्शन, गळाभेटी आणि फोटो सेशन्स पाहायला मिळत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST