विवाबाह्य संबंधाच्या पतीच्या आरोपाचे निशा रावलने केले खंडन - extra marital affair
अभिनेत्री निशा रावलने पत्रकार परिषद घेऊन विभक्त झालेल्या पतीवर टीकास्त्र सोडले. तिचा पती करण मेहराने निशाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले होते. तिचा मानलेला भाऊ रोहित सटियासोबत निशा विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याचा आरोप करणने केला होता. या आरोपाचे खंडन करत काही पुरावे देण्याचा प्रयत्नही निशाने केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST