महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Poonam Pandey Exclusive अभिनेत्री पूनम पांडेचा धमाल डान्स, पाहा ईटीव्ही भारतशी खास संवाद - Christmas celebration

By

Published : Dec 25, 2022, 12:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

मुंबई : बोरिवलीतील सर्वात मोठी पूल पार्टी ख्रिसमस Christmas Day 25 आणि 31 डिसेंबरला आयोजित केली जाणार 2O23 news year celebration आहे. सौरभ मेहता यांनी या ग्रॅण्ड पूल पार्टीचे आयोजन केले आहे. ते पाहण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी ESKAY रिसॉर्ट बोरिवलीत पोहोचले. पूनम पांडेने Actress Poonam Pandey ख्रिसमसला धमाल केली. या भव्य कार्यक्रमाची पाहणी केल्यानंतर सौरभ मेहता Saurabh Mehta प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, ख्रिसमसच्या रात्रीच्या पार्टीसाठी शहरापासून दूर जाण्याऐवजी आणि थर्टी फर्स्टच्या तरुणांनी बोरिवली येथील OASIS 2023 ला भेट द्यावी. ही पार्टीमध्ये सामील होण्याची एक उत्तम संधी आहे. यावेळी अभिनेत्री पूनम पांडेने ईटीव्ही भारतशी खास संवाद साधला. पाहुयात काय म्हणाली अभिनेत्री पूनम पांडे.. Poonam Pandey Exclusive
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details