महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Weightlifter Sanket Sargar : हाताला दुखापत असताना देखील पटकावले रौप्यपदक; प्रशिक्षक मयूर सिंहासने - Sargar wins silver medal

By

Published : Jul 30, 2022, 8:49 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

सांगली - भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरला ( Weightlifter Sanket Sargar ) तीन महिन्यापुर्वी हाताच्या कोपऱ्याला दुखापत ( Sanket Sargar's right hand injured ) झाली होती. मात्र, तरी देखील त्यांने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ( Birmingham Commonwealth Games ) भारताला पहिले रौप्यपदक पदक मिळवून दिले. रौप्यपदकाची ( Silver Medal ) अपेक्षा नव्हती, सुवर्ण पदकाची अपेक्षा होती पण, तीन महिन्यापुर्वी त्याच्या हाताला दुखापत झाली होती असे त्याचे प्रशिक्षक मयूर सिंहासने यांनी सांगितले आहे. भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने ( Indian weightlifter Sanket Mahadev Sargar ) शनिवारी बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details