'छम्मक छल्लो' गाण्यावर गायक अकोनसोबत थिरकला रणवीर सिंग, पॅरिस हिल्टनसोबत दिली पोझ - पॅरिस हिल्टन आणि रणवीर सिंग
रणवीर सिंग फॉर्म्युला 1 रेससाठी अबुधाबीमध्ये आहे. अभिनेता सोशल मीडियावर इव्हेंटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. एका व्हिडिओमध्ये, तो अमेरिकन गायक अकोनसोबत दिसत आहे. रा वन चित्रपटातील छम्मक छल्लो या गाण्यावर दोघे थिरकताना दिसत आहे. शाहरुख आणि करीनाच्या या गाण्यावर रणवीरने गायक अकोनसोबत मजा मस्ती केली. यावेळी रणवीरने अमेरिकन मीडिया स्टार पॅरिस हिल्टनचीही भेट घेतली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST