महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Congress Protest : प्रियांका गांधींनी तोडली सुरक्षा; बॅरिकेडवर चढून गेल्या पुढे, पहा व्हिडिओ - priyanka gandhi broke security

By

Published : Aug 5, 2022, 3:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

दिल्ली - महागाई, ( Congress aggressive against inflation ) बेरोजगारीविरोधात काँग्रेस आक्रमक ( Congress aggressive against unemployment ) झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली ( Congress Protest Against Inflation )आहे. देशभरात बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, नागपूर याठिकाणी कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी निषेध केला जात आहे. दिल्लीतही काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखला असून, राहुल गांधी, प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi Detain ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details