VIDEO : शिवजयंतीवरुन राजकारण; विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळाचा घोळ - विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळाचा घोळ
मुंबई - आज तिथीनुसार शिवजयंती आहे. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यावरुन ताळमेळाचा घोळ पाहायला मिळाला. पाहा, विधानसभेत अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST