महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : अर्धापुरात भाजपा कार्यकर्त्यांचाच गोंधळ; देवेंद्र फडणवीस आल्या पाऊली परतले - गंगाधर कुंटुरकर प्रथम पुण्यस्मरण

By

Published : Apr 3, 2022, 1:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

नांदेड - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना संबोधित न करताच परतावं लागलं आहे. रविवारी होणाऱ्या दिवंगत गंगाधर कुंटुरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त फडणवीस नांदेडात आले होते. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री ते अर्धपुरात दाखल झाले. अर्धापुर येथे त्यांचा छोटेखानी स्वागतकार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र येथे आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहून फडणवीसांना आल्या पावलं माघारी फिरावं लागलं. विशेष म्हणजे यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, महानगर प्रमुख प्रवीण साले यांची उपस्थिती होती. मात्र कासलाही प्रोटोकॉल न पळता कार्यकर्त्यांनी केलेल्या रेटारेटीमुळे फडणवीस यांच्यासमोर बेशिस्तीचे प्रदर्शन पाहायला मिळले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details