Nashik Newborn Baby Death : सातपूरमध्ये कचर्याच्या ढिगार्यात आढळला नवजात बालकाचा मृतदेह - नाशिक नवजात बालकाचा मृतदेह
नाशिक - नाशिक शहरातील सातपूर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातपूर परिसरातील निगळ गल्ली रोड लगत असलेल्या एका पडक्या घरात नवजात चार दिवसाच्या लहान बालकाचा मृतदेह आढळून आला आहे. या धक्कादायक घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली असून अतिशय निर्दय पणे एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात या नवजात बाळ स्थानिकांना आढळून आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST