Aurangabad News : छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा लोकार्पणावेळी युवकाचा कट्यार घेऊन डान्स - युवकाचा चाकू घेऊन डान्स मराठी बातमी
औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे लोकार्पण करण्यात ( Shivaji Maharaj Statue Inauguration ) आले. या लोकार्पण सोहळ्यात एका युवकाने कट्यार हातात घेऊन डान्स केला ( Youth Dance With A Knife ) आहे. हजारोंच्या गर्दीत हातात कट्यार घेऊन डान्स करताना हा युवक कैमेऱ्यात कैद झाला आहे. यात विशेष म्हणजे महापालिकेने उभारलेल्या व्यासपीठासमोर हा प्रकार घडला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST