Five States Elections Result : पाच राज्यांच्या निकालाची उत्सुकता... जाणून घ्या, मतमोजणीपूर्वीची स्थिती - मतमोजणी गोवा विधानसभा
हैदराबाद - पाच राज्यांच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही क्षणातच पहिला कौल हाती येईल. संपूर्ण देशाचे लक्ष ज्या गोव्याकडे लागले आहे, नेमकी गोव्यात सध्या काय स्थिती आहे? शिवाय इतरही राज्यांचा न्यूजरुममधून घेतलेला आढावा...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST