छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेत 96 कुळांचे काय योगदान? पाहा व्हिडिओ.. - 96 कुळ योगदान हिंदवी स्वराज्य
पुणे - भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांशी राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण, छत्रपती शिवाजी महाराज त्याला अपवाद होते. जिजाऊंचे स्वप्न महाराजांनी साकारले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. मात्र, यात 96 कुळांचं काय योगदान होत जाणून घेऊ. याबाबत अभ्यासक प्रवीण दत्ताजी गायकवाड यांनी माहिती दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST