महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मालाड पूर्व प्रभागात 100 अग्रिशमन यंत्र बसविण्याच्या कामाचा शुभारंभ - संजय नागरेचा

By

Published : Mar 15, 2022, 7:01 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

मुंबई - मालाड पूर्व प्रभाग क्र.३७ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक व मुंबई काँग्रेस गुजराती सेलचे सरचिटणीस संजय नागरेचा यांच्या निधीतून १०० अग्निशामक यंत्र बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या हस्ते १३ मार्च रोजी करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details