MH Assembly Budget Session 2022 : 'दाऊदचे हस्तक शोधण्यापेक्षा, त्याला घरात घुसून मारा', मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - उद्धव ठाकरे विधानसभा भाषण
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेटवच्या दिवशी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी ईडीच्या कारवाईवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय यंत्रणा बोगस झाल्या का? इतकी वर्षे मंत्री म्हणून निवडून येतात, तेव्हा कुठे गेल्या होत्या या यंत्रणा? ईडी काय घर गडी आहे का? असे ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST