विकेंड लॉकडाउनला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद - breaking news on wekend lockdown
मुबंई : राज्यात शुक्रवारी रात्रीपासून विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था आणि वित्तीय संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मुभा देण्यात आलेली आहे. मुंबईची लाईफ-लाईन म्हणून लोळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये देखील आज तुरळक प्रवासी प्रवास करताना दिसले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी...