Maharashtra Weather News : राज्यात जानेवारी अखेरीपर्यंत असणार गारवा - हवामान विभाग - पुणे हवामान विभाग
पुणे - राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार थंडी पडली ( Maharashtra Winter News ) आहे. अनेक शहरांत कडाक्याची थंडी आणि दिवसभर ढगाळ वातावरण असा अनुभव नागरिक घेत आहेत. महिना अखेरीपर्यंत हीच परिस्थिती असणार आहे. राज्यात सध्या आणि पुढील काळात हवामान कसे असणार याबाबत हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांच्याशी 'ई टिव्ही भारत'ने संवाद साधला आहे.
Last Updated : Jan 14, 2022, 3:58 PM IST