महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

वर्धा बेकायदेशीर गर्भपात प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई करा; आर्वीकरांची मागणी - आर्वी बेकायदेशीर गर्भपात प्रकरण

By

Published : Jan 14, 2022, 6:47 PM IST

वर्धा - वर्ध्याच्या आर्वीतील बेकायदेशीर गर्भपात (Arvi illegal Abortion) प्रकरणात संताप आणि चीड निर्माण झाली आहे. आर्वीचे नागरिक या घटनेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. या घटनेत चुकीच्या पद्धतीने कायद्याचे उल्लंघन करून प्रकार घडला असल्यास सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आर्वीकर नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details