मुंबई-गोवा महामार्ग तीन तास ठप्प असलेली वाहतूक पुन्हा सुरू - Traffic jam on Mumbai-Goa highway
रत्नागिरी - जिल्ह्यातील हातखंबा - चरवेली दरम्यान रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जवळपास दोनतासांहून अधिक काळापासून वाहतूक ठप्प झाली. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, ट्रक हा रस्त्यावर पलटी झालेला असल्यामुळे वाहतूक सुरळीत झालेली नव्हती. सुमारे तीन तासानंतर ट्रक बाजूला केल्यावर ही वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.
Last Updated : Aug 21, 2021, 10:03 AM IST