महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : तेजस उद्धव ठाकरे ताडोबाच्या दिशेने रवाना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Oct 29, 2021, 4:36 PM IST

नागपूर - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचा आढावा बैठक घेणार आहेत. तसेच दुसरीकडे त्यांचे पुत्र तेजस ठाकरे हे ताडोबा सफारीसाठी नागपूर विमानतळावर दाखल झाले. तेजस ठाकरे हे ताडोबाला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे कुटुंबीय वन्यजीव प्रेमी असून तेजस ठाकरे हे सुद्धा ताडोबा जंगल सफारीचा आनंद घेत असतात. पुढील एक दोन दिवस ते जगलसफारीसाठी ताडोबात मुक्कामी असण्याची शक्यता आहे. यावेळी ते माध्यमांशी न बोलता हात जोडून जंगल सफारीचा आंनद लुटण्यासाठी निघून गेलेत.

ABOUT THE AUTHOR

...view details