महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Datta Maharaj Temple in Pune: मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातील दत्त मूर्तीला हलव्याच्या दागिन्यांचा अंगरखा

By

Published : Jan 14, 2022, 7:48 PM IST

पुणे - मकर संक्रांतीनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई लक्ष्मीबाई दत्त मंदिरातील ( Shrimant Dagadusheth Halwai Laxmibai Datta temple ) महाराजांच्या मूर्तीला हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाचा अंगरखा घालण्यात ( Special worship of Datta Maharaj in temple ) आला. तसेच यावेळी मंदिराला तिळाची गुळाच्या पदार्थांची आरास करण्यात आली होती. सूर्याचे मकर राशीतील संक्रमणामुळे मकर संक्रांत हा सण साजरा ( celebration of Makar Sankranti festival ) केला जातो. यामुळे शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक उत्सव ( Makar Sankranti celebration in Datta Temple ) केले जातात.

ABOUT THE AUTHOR

...view details