विकेंड लॉकडाऊन : मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट - Mumbai weekend lockdown
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दिवसागणिक वाढणार्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कठोर निर्बंध हाती घेतले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुंबईमध्येही या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा आढावा घेतलाय घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी...