केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून देशमुखांवर कारवाई- शरद पवार - pune update news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यलयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई तसेच विविध राजकीय मुद्द्यावर मते मांडली.