महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

रिया, शोविक चक्रवर्तीसह इतर ४ जणांच्या जामीन याचिकेवर उद्या सत्र न्यायालयाचा निकाल - Rhea Chakraborty News

By

Published : Sep 10, 2020, 5:40 PM IST

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून तपास केला जात आहे. सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, बासित परिहार, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा व जईद विलात्रा यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यासंदर्भात उद्या निकाल देणार असल्याचे सत्र न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details