महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Rupali Chakankar on Freedom of Expression : अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर होऊ देऊ नका - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर - Rupali Chakankar on misuse of freedom of expression

By

Published : Jan 31, 2022, 10:57 PM IST

पुणे - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून टीका केली होती. त्याबाबत बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ( Rupali Chakankar slammed Amruta Fadnavis ) प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनी आपल्या मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये, असे आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी म्हटले आहे. नुकत्याच पुण्यातील थेरगाव क्विन प्रकरणाची राज्य महिला आयोगाने घेतली ( Rupali Chakankar on thergaon queen ) दखल घेतली. या इंस्टाग्राम अकाउंट चालवणाऱ्या मुलींना अटक झाली आहे. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ( Chariman MH Women commission ) प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details