सिंधुदुर्गमध्ये येणार आहे विकासाची आँधी, म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी - रामदास आठवले - चिपी विमानतळाचे उद्घाटन
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गमध्ये येणार आहे विकासाची आँधी, म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी फटकेबाजी केली. चिपी विमानतळाच्या उभारणीसाठी मी तसेच इतर सगळ्यांनी प्रयत्न केले आहे. आपण एरत्रितरित्या या परिसराचा विकास करूया. त्यासाठी माझे सर्व सहकार्य मिळेल, असेही ते यावेळेस म्हणाले.