महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Rains पहिल्याच पावसात मुंबईचे झाले जलाशय, सायन, हिंदमाता, किंग सर्कल, मिलन सबवेत पाणी साचले - Mumbai Rain Update

By

Published : Jun 9, 2021, 1:57 PM IST

Updated : Jun 9, 2021, 4:53 PM IST

मुंबई - मुंबईत पावसाने रात्रीपासूनच हजेरी लावली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाऊस पडत असल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सायन, हिंदमाता, किंग सर्कल, मिलन सबवे आदी ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे पालिकेने 104 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. तसेच यावर्षी मुंबईत पाणी साचणार नसल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु, नालेसफाई झाल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबल्याने पालिकेचा दावा फोल ठरला आहे.
Last Updated : Jun 9, 2021, 4:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details