PUNE MIDC FIRE : नेमके काय झाले होते एसव्हीएस कंपनीत - पुणे आग बातमी
पुणे - मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला काल सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. आग केव्हा लागली होती? नेमक काय झाले होते? कश्या पद्धतीने मदत करण्यात आली? काल दिवसभरात कंपनीत नेमके काय झाले याबाबत कंपनीतील सेक्युरिटी गार्ड राजमन याने सांगितले आहे. एकूण परिस्थितीचा आढावा बघा व्हिडिओत...