महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

थर्टी फस्टला पुण्यातील रस्त्यांवर शांतता - new year celebration pune

By

Published : Dec 31, 2020, 11:02 PM IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत यंदा साधेपणाने साजरे केले जात आहे. हॉटेल खुले ठेवण्यासाठी रात्री 10:45 वाजेपर्यंतच वेळ दिलेली असल्याने पुण्यातील अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकच नसल्याचे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details