मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाने विसर्जनासाठी तयार केले कृत्रिम तलाव - Ban on immersion of Ganesha in the sea
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मुंबईत रात्रंदिवस सुरू असतात. मात्र, यावेळी या मिरवणुका निघणार नाहीत. सार्वजनिक गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला आहे. गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे विसर्जन मंडपासमोर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात केले जाणार आहे.