मुंबई पुणे एक्सप्रेस वे संदर्भात चौकशी करुन अहवाल द्या, उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई पुणे एक्सप्रेस वे टोल वसुली प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यासंदर्भात भुमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारने मुदत मागितली आहे.