महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Exclusive Video: मुंबईतील चेंबूर येथे दरड कोसळल्याने मृत्यूचे तांडव - latest update wall collapse in chemburs news

By

Published : Jul 18, 2021, 12:45 PM IST

मुंबई परिसरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घर आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या 3 दुर्घटनांमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे. वाशी नाका येथे दरड कोसळ्याने 17 जणांचा मृत्यू झाला तर विक्रोळी परिसरातील सूर्या नगर येथे डोंगरावर असलेल्या 4 ते 5 झोपड्या कोसळल्या आहेत. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुलुंडमध्येही घराची भिंत कोसळून एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईत रविवारी पहाटेपासून मृत्यूचे तांडव सुरूच असून यात आतापर्यंत 24 बळी गेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details