महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महाराष्ट्रात मुळशी पॅटर्न स्टाईलमध्ये वाढदिवस साजरा - महेश हलवाई यांचा वाढदिवस साजरा

By

Published : Jan 1, 2021, 10:18 AM IST

नवी मुंबई - तुर्भे येथे शिवसेना शाखा प्रमुख महेश हलवाई यांनी मंगळवारी 26 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजता चॉपरने केक कापला आणि वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details