महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Lata Mangeshkar Funeral : अखेरचा हा तुला दंडवत.. - लता मंगेशकर अंत्ययात्रा

By

Published : Feb 6, 2022, 7:12 PM IST

Updated : Feb 6, 2022, 7:57 PM IST

गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी ( Breach Candy Hospital Mumbai ) रुग्णालयात उपचार सुरू होते. लता दीदींच्या अंत्ययात्रेदरम्यान त्यांच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी होती. तरुण, वृद्ध सर्वच यावेळी उपस्थित होते. अंत्ययात्रेवेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही होता. दीदींना जाताना पाहून नागरिक गहिवरले. अंत्ययात्रेदरम्यानचे काही दृश्य ( Lata Mangeshkar Funeral ) पाहा 'ईटीव्ही भारत'वर.
Last Updated : Feb 6, 2022, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details