महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबई : कर्तव्यदक्ष लेडी सिंघमने वाचवले प्रवाशाचे प्राण - etv bharat maharashtra

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Oct 21, 2021, 8:49 PM IST

मुंबई - घटना मुंबईतील सँडहर्स्ट रोड स्थानकावरील आहे. २१ ऑक्टोबरला रोजी सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनवर तैनात महिला कॉन्स्टेबल सपना गोलकर यांनी ड्यूटीदरम्यान सुमारे दुपारी २:१९ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आलेल्या बदलापूर लोकलमध्ये एक महिला प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या. अचानक पाय घसरल्याने त्या प्रवासी महिलेचा जीव धोक्यात सापडला. अशा वेळी सपना गोळकर यांनी त्वरित महिला प्रवासाच्या मदतीस धावून गेल्या आणि महिलेचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे सपना गोळकर यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details