ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा... नाशिकमध्ये रंगला भोंडला - भोंडला
नाशिक - नवरात्री म्हटलं की देवीची जत्रा, रहाटपाळणे, खेळ, दांडिया,भोंडला असे सगळे उत्सव सुरु होतात.मात्र, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही मोजक्या सख्या एकत्रित येत नवरात्री निमित्ताने आनंद साजरा केला जात आहे. नाशिकच्या महालक्ष्मी भोंडला ग्रुपने असाच एक भोंडला खेळ सादर केला. हा भोंडला फक्त मनोरंजनासाठी नसून समाज प्रबोधन करणारा आणि संस्कृती जपणारा आहे, असेही मत त्या महिलांनी व्यक्त केले.
Last Updated : Oct 10, 2021, 4:24 PM IST