महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जनता कर्फ्यू; लालबाग मार्केट बंद - जनता कर्फ्यू मुंबई

By

Published : Mar 23, 2020, 8:16 AM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला मुंबईत भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लालबाग मार्केटमध्ये अक्षरशः अघोषित संचारबंदी जाहीर झाली होती. याच परिसरामध्ये मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती विराजमान होतो. भक्तिभावाने भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसते. असा भाग आज जनता कर्फ्यूमुळे निर्मनुष्य झाला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details