मुंबईत लालबागचा राजाचे विसर्जन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - ganesha visarjan 2021
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - लालबागचा राजा गणेश मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना जगभरावर असलेले कोरोनाचे सावट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी मनोमन सर्व भाविकांनी प्रार्थना आपल्या बाप्पाकडे केली. बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जमली होती. या गर्दीला सावरण्यासाठी मुंबई पोलिसही जय्यत तयारी केली होती. या विसर्जन सोहळाच्यावेळीस सोशल डिस्टंसिंग फज्जा उडालेला पाहायला मिळाला. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी..