केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर; महानगरपालिकेतील कार्यक्रमांना लावणार हजेरी - अमित शहा पुणे दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यामध्ये ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील. यामध्ये मुख्यत्वे पुणे महानगरपालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजनाचे कार्य आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम आहे.