महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : सांगलीच्या शिराळ्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, कागदाप्रमाणे उडाली कारखान्याची पत्रे - वादळाचा प्रकार मोबाइल कॅमेरामध्ये कैद

By

Published : Jun 5, 2021, 8:16 PM IST

शिराळा येथे वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊसामुळे एमआयडीसी येथील काही कारखान्याची पत्रे उडून गेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details