महाराष्ट्र

maharashtra

देवा, आता तूच वाचव! कोरोनामुक्तीसाठी दंडवत घालत देवांना आजोबांचे साकडे

By

Published : May 26, 2021, 9:04 PM IST

कोरोना घालवण्यासाठी एका वृद्धाने थेट दंडवत घालत देवांना साकडे घातले आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथील हणमंत पाटील या वृद्धाने कोरोना दूर करण्यासाठी देवाकडे धाव घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details