बाप्पा मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शक्ती दे; निलम गोऱ्हे यांचे गौरी-गणपती चरणी साकडे - गौराई व गणपतीला साकडे
पुणे - आली आली गौराई.. सोनरुप्याच्या पावली... गणपतीचे आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचा सणही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा गेला जातो. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे बाप्पाची सेवा आणि गौरी गणपती आपल्या घरी बसवत आहेत. बाप्पा मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शक्ती दे असे साकडे त्यांनी गौराई व गणपतीला घातले आहे. याबाबत च्या पूजेबद्दल जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...